-
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज सहावी पुण्यतिथी आहे. (Photo: Loksatta)
-
अटल बिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. (Photo: Narendra Modi/X)
-
वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. (Photo: Narendra Modi/X)
-
अटलजींनी आपल्या कुशल नेतृत्व गुणांनी भारतात सुशासनाचा पाया रचला.
-
दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
-
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील ‘सदैव अटल’ स्मारकाला भेट देत वाजपेयींना श्रध्दांजली अर्पण केली. (Photo: Narendra Modi/X)
-
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि भाजपाचे इतर राष्ट्रीय नेतेही उपस्थित होते. (Photo: Narendra Modi/X)
-
यावेळी सदैव अटल या स्मारकावर अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इतरही नागरिक जमा झाले होते. (Photo: President of india/X)
-
“राष्ट्र उभारणीत दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी वाजपेयींना असंख्य लोक स्मरणात ठेवतात. भारतासाठी त्यांचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू,” असे मोदी म्हणाले. (Photo: President of india/X)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही