-
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी साध्या आणि सुंदर दिसतात. त्यांचा एकूणच लूक त्यांना एका औपचारिक राजकारण्यासारखा देखणा लुक देतो. त्या कॉटन साडी आणि फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये वरपासून खालपर्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर दिसतात. (PC Insta/ atishi.aap)
-
प्रत्येक प्रसंगी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साडींमध्ये दिसतात. कधी कधी साधी कॉटनची साडी किंवा रुंद बॉर्डर असलेली साडी असते. याशिवाय त्यांच्या केसांचा बॉय कट त्यांना वेगळा लुक देतो. (PC Insta/ atishi.aap)
-
दिल्लीच्या होणाऱ्या नव्या मुख्यमंत्री आतिशी आत्मविश्वासाने साडी नेसतात. (PC Insta/ atishi.aap)
-
सीएम आतिशी देशाच्या विविध भागातून हातमागापासून बनवलेल्या साड्या परिधान करतात. प्रत्येक साडीचे वेगळेपण दिसून येते. (PC Insta/ atishi.aap)
-
काही प्रसंगी आतिशी रुंद पट्टे असलेली साडी नेसतात आणि इतर वेळी त्या एका रंगाची साधी साडी नेसतात. जसे तुम्ही या फोटोत पाहू शकता. (PC Insta/ atishi.aap)
-
तुम्हीही आतिशी यांच्यासारखी साडी परिधान करू शकता. ऑफिससाठी किंवा घरी नाहीच काही तर सणासुदीला तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नेसू शकतात. (PC Insta/ atishi.aap)
-
त्यामुळे तुम्हालाही कॉटनची साडी घालायची असेल तर तुम्ही आतिशी यांच्याच्या या साड्यांवरून काही आयडिया घेऊन पहा. (PC Insta/ atishi.aap)
-
आतिशी यांचा साडीतील आणखी एक लूक. (PC Insta/ atishi.aap)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”