-
मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. (फोटो सौजन्य-प्रवीण वडनेरे)
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. (फोटो-प्रवीण वडनेरे)
-
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकावरुन ट्रेन पुढे निघालेल्या नाहीत. ज्या ट्रेन पुढे गेल्या आहेत त्या खोळंबल्या आहेत. (फोटो-प्रवीण वडनेरे)
-
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी अडकूनही पडले आहेत.
-
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरही लोकांनी गर्दी केली आहे. (फोटो-प्रवीण वडनेरे)
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी लोक ट्रेन सुटेल का याची वाट दोन ते तीन तास पाहात उभे आहेत. (फोटो प्रवीण वडनेरे)
-
भांडुप या स्थानकातली स्थिती खूप गर्दी आणि पाऊस अशी स्थिती आहे. (फोटो-गणेश शिर्सेकर)
-
मुंबईत तुफान पाऊस झाला आहे. रस्त्यावरही पाणी साठलं होतं. (फोटो-गणेश शिर्सेकर)
-
मुंबईतल्या भांडुप स्टेशनवरची स्थिती रात्री ८.३० वाजता (फोटो-गणेश शिर्सेकर)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ