-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म त्यांच्या हातात देणं पसंत केलं आहे.
-
याबद्दलची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
-
भाजपाच्या वतीने नुकतीच ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर सागर बंगल्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नाराजांची लाट उसलळी.
-
अजित पवारांनी नाराजी टाळण्यासाठी आदल्या दिवशी थेट उमेदवारांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
-
त्यामुळे एबी फॉर्मचे पहिले १७ मानकरी उमेदवार ठरले आहेत. कोण आहेत ते आणि त्यांचे मतदारसंघ जाणून घेऊयात.
-
दत्तात्रय भरणे इंदापूर
-
आशुतोष काळे कोपरगाव
-
हिरामण खोसकर इगतपुरी
-
छगन भुजबळ येवला
-
नरहरी झिरवाळ दिंडोरी
-
दिलीप वळसे पाटील आंबेगाव
-
भरत गावित नवापूर
-
बाबासाहेब पाटील अहमदपूर
-
नितीन पवार कळवण
-
इंद्रनील नाईक पुसद
-
अतुल बेनके जुन्नर
-
राजेश विटेकर पाथरी
-
संजय बनसोडे उदगीर
-
चेतन तुपे हडपसर
-
दौलत दरोडा शहापूर
-
राजेश पाटील चंदगड
-
एबी फॉर्म मिळालेले दादांचे शिलेदार आता प्रचाराला लागतील अनेक मतदारसंघात दादांची राष्ट्रवादी विरुद्ध काकांची राष्ट्रवादी असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.
-
आता उतरवलेल्या पैलवानांच्या विरोधात काका कोणता भिडू देणार याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
(सर्व फोटो साभार – सोशल मीडिया)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल