-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं.
-
मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले होते.
-
दरम्यान, बारामतीमध्ये यंदा काका पुतण्याची लढत पाहायला मिळणार आहे.
-
युगेंद्र पवार यांनीही आज बारामती येथे उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
-
यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित होते.
-
राज्यातील विधानसभा निवडणूक एकाचं टप्प्यात होणार आहे.
-
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
-
तर निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
-
(सर्व फोटो सौजन्य – अजित पवार, युगेंद्र पवार सोशल मीडिया)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई