-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२८ ऑक्टोबर) त्यांचा उमेदवारी दाखल केला आहे.
-
यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.
-
महायुतीचे प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित होते.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी हजर होते.
-
महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यावेळी काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी होते.
-
कोपरी – पाचपाखाडी हा एकनाथ शिंदे यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही यावेळी पाहायला मिळाले.
-
निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज सोपवताना मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय.
-
या फोटोमध्ये खासदार नरेश म्हस्के, मंत्री रामदास आठवले, प्रताप सरनाईक
-
दरम्यान यंदा राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे.
-
मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहेत.
-
(सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
हेही पाहा- एक्सवर ‘बॉयकॉट साई पल्लवी’ ट्रेंड का होतंय?; भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं अभिनेत्री होतेय ट्रोल, नेमकं काय घडलं?
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?