-
महाराष्ट्रातील २८८ तर झारखंडमधील ८१ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे.
-
पाटणमध्ये शंभुराज देसाईंची आघाडी
-
हडपसरमधून महायुतीचे चेतन तुपे आघाडीवर
-
बारामतीतून अजित पवार आघाडीवर
-
माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते आघाडीवर
-
वडगाव-शेरीतून महायुतीचे सुनिल टिंगरे आघाडीवर
-
कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर आघाडीवर
-
जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे आघाडीवर

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण