-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
-
एकनाथ शिंदे यांनी गड राखला आहे.
-
त्यानी मोठा लीड मिळवला आहे.
-
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांनी सहाव्या फेरीअखेर मोठा लीड घेतला आहे.
-
त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे लढत आहेत.
-
मुख्यमंत्री शिंदे यांना आतापर्यंत ३६२८७ इतकी मते मिळाली आहेत.
-
ते २७ हजारांचं मोठ लीड मिळवलं आहे. त्यामुळं सद्या शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे.
-
मुख्यमंत्री शिंदे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक लढवून विजयी झाले आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा- Maharashtra Vidhansabha Result Updates : पुण्यामधील २१ पैकी १७ जागांवर महायुती आघाडीवर

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका