-
नागपूर दक्षिण- पश्चिममधून मोठी बातमी समोर आली आहे.
-
नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे.
-
भाजपाचे उमेदवार आणि महायुतीेचे मोठे नेते मानले जाणारे फडणवीस विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
-
आज सकाळपासून मतमोजणी केली जात आहे.
-
फडणवीस सध्या ५० हजार मते मिळवून विजयी झाले आहेत.
-
त्यांच्या विरोधातील कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना ३३ हजार मते आतापर्यंत मिळाली आहेत.
-
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला.
-
मागील दीड महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने प्रचाराचा धुराळा उडवला होता.
-
(सर्व फोटो साभार- लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोपरी- पाचपाखाडीमध्ये ‘इतक्या’ हजारांचा लीड, केदार दिघे पिछाडीवर

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य