-
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (२३ नोव्हेंबर) लागत आहे.
-
या निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) असा सामना आहे.
-
बारामती विधानसभेत (Baramati Election Result) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेला युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हा नवखा उमेदवार आहे.
-
बारामतीत मतमोजणीच्या (Vote Counting) एकूण २० फेऱ्या होणार आहेत.
-
मतमोजणी केंद्राबाहेर (Baramati Assembly) आता कार्यकर्ते जमू लागले आहेत.
-
बारामती विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीत अजित पवार २७७८८ मतांनी आघाडीवर आहेत.
-
युगेंद्र पवारांनी सहाव्या फेरीत २६९२३ मते घेतली आहेत.
-
बारामतीत अजित पवार यांच्या विजयाआधीच बॅनर (Banner) झळकले आहेत.
-
या बॅनरवर अजित पवार यांना शुभेच्छा देत ‘आमदार नाही तर मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलय…’ असे लिहिले आहे.
-
अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’