-
परळी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
-
धनंजय मुंडे या ठिकाणी निवडून आले आहेत.
-
धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते.
-
त्यांच्या झंझावाती प्रचारापुढ विरोधकांना पराभूत व्हाव लागलं आहे.
-
परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
-
त्यांच्यापुढे राजेसाहेब देशमुख या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे आव्हान होते.
-
धनंजय मुंडे यांनी १० व्या फेरीअखेर ४० हजारांची आघाडी मिळवली होती.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर