• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. dhananjay munde won from parali maharashtra vidhansabha result 2024 ncp ajit pawar spl

Parali Vidhansabha Result : अजित पवारांचे सहकारी धनंजय मुंडे परळीतून विजयी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे हे परळीमधून विजयी झाले आहेत.

Updated: November 23, 2024 13:23 IST
Follow Us
  • Dhananjay Munde, Dhananjay Munde parali result
    1/9

    परळी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.

  • 2/9

    धनंजय मुंडे या ठिकाणी निवडून आले आहेत.

  • 3/9

    धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते.

  • 4/9

    त्यांच्या झंझावाती प्रचारापुढ विरोधकांना पराभूत व्हाव लागलं आहे.

  • 5/9

    परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

  • 6/9

    त्यांच्यापुढे राजेसाहेब देशमुख या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे आव्हान होते.

  • 7/9

    धनंजय मुंडे यांनी १० व्या फेरीअखेर ४० हजारांची आघाडी मिळवली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

  • 9/9

    हेही पाहा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी, नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये फुललं कमळ

TOPICS
धनंजय मुंडेDhananjay Mundeमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Dhananjay munde won from parali maharashtra vidhansabha result 2024 ncp ajit pawar spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.