-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघांतून मोठी बातमी समोर आली आहे.
-
बारामती लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चर्चेत राहिली.
-
याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.
-
इथल्या लढतीत नेहमी प्रमाणे अजिदादांचीच चालली आहे.
-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इथे फटका बसला असून युगेंद्र पवार पराभूत झाले आहेत.
-
दरम्यान, अजित दादांनी त्यांचा गड राखला आहे.
-
त्यामुळे बारामतीमध्ये दादा समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ