-
वरळीमधील लढतीत आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.
-
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या आदित्य ठाकरेंना आता दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली आहे.
-
आदित्य ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेचे मिलिंद देवरा तर मनसेचे संदीप देशपांडे यांचे आव्हान होते.
-
दरम्यान या तिरंगी लढतीत आदित्य यांनी बाजी मारली आहे.
-
त्यांना ६०६०६ इतकी मते मिळाली आहेत.
-
तर मिलिंद देवरा यांना ५२१५८ इतकी मते मिळाली आहेत.
-
त्यामुळं आता वरळीमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान आतापर्यंत महाविकास आघाडीला ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर तब्बल २२९ जागांवर महायुती आघाडीवर आहे. सर्व जागांचे अधिकृत निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल