-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.
-
एकनाथ शिंदे यांनी गड राखला आहे.
-
त्यांनी विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे.
-
त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे लढत होते.
-
मुख्यमंत्री शिंदे यांना एक लाख मतांची आघाडी मिळाली आहे.
-
त्यामुळं सद्या शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे.
-
मुख्यमंत्री शिंदे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक लढवून विजयी झाले आहेत.
-
तर तब्बल २२९ जागांवर महायुती आघाडीवर आहे.
-
दरम्यान आतापर्यंत महाविकास आघाडीला ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे.
-
सर्व जागांचे अधिकृत निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ