-
मलबार हिल मतदारसंघ: मंगलप्रभात लोढा विजयी
-
कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून विजयी
-
कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी.
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरजी पटेल विजयी.
-
कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर विजयी.
-
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे आशिष शेलार विजयी.
-
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सना मलिक या विजयी.
-
माहिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सांवत विजयी.
-
बोरीवलीमधून संजय उपाध्याय विजयी झालेत.
-
वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विजयी.
-
भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर विजयी.
-
शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अजय चौधरी विजयी.
-
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विजयी.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी