-
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल घोषित झाले आहेत.
-
या निकालांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे.
-
याच निमिताने आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भाजपतील सहकारी मुंबईतील कार्यालयात जमले होते.
-
यावेळी इथे कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला गेला, या जल्लोषाचे फोटो सध्या व्हायरल हॉट आहेत.
-
दरम्यान यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे जोरदार स्वागत केले.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पहार घालताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.
-
दरम्यान यावेळी पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडेदेखील उपस्थित होते.
-
कार्यकर्त्यांनी यावेळी फडणवीसांना गदा उचलायला लावली.
-
सर्वानी एकमेकांना या महाविजयाच्या आनंदात पेडे भरवले.
-
तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चक्क जिलेबीही तळली आहे.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो- संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
हेही पाहा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा विजय, कोपरी- पाचपाखाडीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणच!

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO