-
महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दणदणीत यश मिळाले आहे.
-
भाजप १३३ (BJP), शिवसेना ५५ (Shivsena Eknath Shinde), अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Nationalist Congress Party) ४० जागांवर आघाडीवर आहे.
-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१ (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray), काँग्रेस १८ (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहे.
-
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी विधानसभा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १ लाख ४० हजार २२४
-
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोपरी पाचपाखाडी विधानसभा – शिवसेना (एकनाथ शिंदे) – १ लाख २० हजार ७१७
-
अजित पवार (Ajit Pawar) बारामती विधानसभा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १ लाख ८९९
-
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोथरुड विधानसभा – भाजपा – १ लाख १२ हजार ४१
-
सुनिल शेळके (Sunil Shelke) मावळ विधानसभा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १ लाख ८ हजार ५६५
-
पांडुरंग जगताप (Pandurang Jagtap) चिंचवड विधानसभा – भाजपा – १ लाख ३ हजार ८६५
-
संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) बोरिवली विधानसभा – भाजपा – १ लाख २५७
-
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मुंब्रा-कळवा विधानसभा -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – ९६ हजार २२८
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया) हेही पाहा : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ