-
काल राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.
-
यावेळी महायुतीला मोठे यश मिळाले आहे.
-
महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ४१ जागा मिळाल्या आहेत.
-
तसेच बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.
-
दरम्यान, या मोठ्या यशामुळे अजित पवार यांच्या कार्यकर्ते आणि परिवाराने मोठा जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
-
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आनंद साजरा करताना.
-
जय पवार पार्थ पवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानले आहेत.
-
यावेळी सर्वांनी गुलालाची उधळण केली.
-
खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी मतदारांचे आभार मानले.
-
बारामतीमध्ये अजित पवारांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारचा पराभव केला आहे..
-
(सर्व फोटो- पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल