-
काल राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली.
-
त्यानंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.
-
महायुती आता सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागली आहे.
-
दरम्यान त्याआधी आज आपण मतानुसार कोणता पक्ष कितव्या क्रमांकाला? आहे, त्यांची पक्षनिहाय मते जाणून घेऊयात.
-
भाजपाला १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली. -
दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसला ८० लाख २० हजार ९२१ मते मिळाली
-
शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख ९६ हजार ९३० मतं मिळाली.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ७२ लाख ८७ हजार ७९७ मतं मिळवीली.
-
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने ६४ लाख ३३ हजार १३ मतं प्राप्त केली.
-
तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ लाख १६ हजार ५६६ मते मिळाली.
-
दरम्यान, भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत.
-
तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.
हेही पहा- Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा