-
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा घराणेशाहीवर भर होता.
-
खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची कन्या आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare).
-
खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची बहीण आमदार डॉ. ज्योती गायकवाड (Jyoti Gaikwad).
-
खासदार नितीन पाटील (Nitin Patil) यांचे बंधू आमदार मकरंद पाटील (Makarand Patil).
-
खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे दोन्ही पुत्र आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane).
-
खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) व त्यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) या एकाच घराचील खासदार-आमदारांच्या घरात जोड्याही या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झाल्या आहेत.
-
२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची (Vidhan Sabha) मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार आहे.
-
त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-
भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपाकडून दबाव सुरू आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया) हेही पाहा : राज्याच्या विधानसभेत दिसाणार भावांच्या तीन जोड्या; बहीणभावाचीही एक जोडी
पुढल्या महिन्यापासून पैसाच पैसा! शनिदेवाच्या राशीत राहूचे गोचर होताच ‘या’ ५ राशी होणार गडगंज श्रीमंत? तुम्ही आहात का भाग्यवान?