-
काँग्रेस नेत्या (Congress Leader) प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ (Lok Sabha MP Oath Taking Ceremony) घेतली.
-
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीनामा दिल्यानंतर वायनाडची (Wayanad Lok Sabha Seat) जागा मोकळी झाली होती.
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) राहुल गांधी ३.६५ लाख मतांनी विजयी झाले होते.
-
१३ नोव्हेंबर रोजी याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका यांनी विजय मिळविला.
-
वायनाडमधून प्रियांका यांना एकूण ६,२२,३३८ एवढी मते मिळाली होती.
-
आज शपथविधीसाठी प्रियांका यांनी पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली केरळ पारंपरिक साडी (White Golden Border Kerala Saree) नेसली होती.
-
प्रियांका काही खासदारांबरोबर (Member Of Parliament) संसदेत आल्या होत्या.
-
प्रियांका गांधी खासदार झाल्यामुळे गांधी कुटुंबातील तीन खासदार संसदेत आले आहेत.
-
सोनिया गांधी (Sonia Gandhi) या राज्यसभेच्या खासदार (Member Of Rajya Sabha) आहेत. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे रायबरेलीचे (Raebareli) खासदार आहेत.
-
प्रियांका यांनी संविधानाची प्रत (Constitution Of India) हातात घेऊन शपथ घेतली.
-
जनतेचा आवाज उचलण्यासाठी मी सभागृहात आले आहे, असे प्रियांका यावेळी म्हणाल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका गांधी आणि काँग्रेस सोशल मीडिया)

मुंबई लोकलमध्ये कपलनं सर्व मर्यादा ओलांडल्या; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल