-
राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी महायुतीला बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी सध्या महायुतीत तणाव असल्याचेही सांगितले जात आहे.
-
२३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित झाले असूनही आज २९ नोव्हेंबरपर्यंतसुद्धा महायुती सरकारचा शपथविधी होत नाही, त्यामुळे युतीत नेमकं चाललंय काय आणि शपथविधी सोहळा कधी होणार हा प्रश्न राज्यातील मतदारांपुढे पडला आहे. दरम्यान, या निवडणुकीत २८८ आमदारांपैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहचले आहेत, त्याचबरोबर काही वयस्क आमदारसुद्धा आहेत, कोण आहेत हे चेहरे? चला याबद्दल जाणून घेऊयात.
-
सर्वात तरुण आमदार
रोहित पाटील, वय- २५ -
करण देवतळे, वय- २९
-
राघवेंद्र पाटील, वय- ३१
-
वरुण सरदेसाई, वय- ३२
-
श्रीजया चव्हाण, न ३२
-
सर्वात ज्येष्ठ आमदार
छगन भुजबळ, वय- ७७ -
दिलीप सोपल, वय- ७५
-
गणेश नाईक, वय- ७४
-
रविशेठ पाटील, वय- ७३
-
प्रकाश भारसाखळे, वय- ७२
हेही पाहा- हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स