-
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम नुकताच पार पडला.
-
२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली आणि महायुतीला बहुमत मिळाले आहे. सध्या राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी आणि शपथविधीसाठी लगबग सुरू आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीत राज्यामध्ये २१ मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. कोणते आहेत हे मतदारसंघ ज्यांचे नेतृत्व आता महिला आमदारांच्या हाती असेल, ते जाणून घेऊया.
-
ज्योती गायकवाड, आमदार धारावी मतदारसंघ- काँग्रेस
-
आदिती तटकरे, आमदार श्रीवर्धन मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
-
सना मलिक, आमदार अणुशक्ती नगर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
-
सरोज अहिरे, आमदार देवळाली विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
-
सुलभा खोडके, आमदार अमरावती मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
-
संजना जाधव, आमदार कन्नड विधानसभा मतदारसंघ- शिवसेना (एकनाथ शिंदे)
-
मंजुळा गावित, आमदार साक्री विधानसभा मतदारसंघ- शिवसेना (एकनाथ शिंदे)
-
अनुराधा चव्हाण, आमदार फुलंब्री मतदारसंघ- भाजपा
-
स्नेहा पंडित, आमदार वसई विधानसभा मतदारसंघ- भाजपा
-
सुलभा गायकवाड, आमदार कल्याण पूर्व मतदारसंघ- भाजपा
-
श्रीजया चव्हाण, आमदार भोकर मतदारसंघ- भाजपा
-
नमिता मुंदडा, आमदार केज विधानसभा मतदारसंघ- भाजपा
-
मोनिका रजाळे, आमदार शेवगाव मतदारसंघ- भाजपा
-
माधुरी मिसाळ, आमदार पर्वती विधानसभा मतदारसंघ- भाजपा
-
विद्या ठाकूर, आमदार गोरेगाव मतदारसंघ- भाजपा
-
मनीषा चौधरी, आमदार दहिसर मतदारसंघ- भाजपा
-
मंदा म्हात्रे, आमदार बेलापूर मतदारसंघ- भाजपा
-
सीमा हिरे, न नाशिक पश्चिम मतदारसंघ- भाजपा
-
देवयानी फरांडे, आमदार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ- भाजपा
-
मेघना बोर्डीकर, आमदार जिंतूर विधानसभा मतदारसंघ- भाजपा
-
श्वेता महाले, आमदार चिखली मतदारसंघ- भाजपा
-
सर्व फोटो साभार – आमदार सोशल मीडिया
हेही पाहा – Maharashtra Assembly Election Results: यंदा विधानसभेत पोहचले ‘हे’ तरुण आमदार, ५ ज्येष्ठ आमदारांबद्दलही जाणून घ्या

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड