-
काल (१५ डिसेंबर) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आणि ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान यामधील पहिल्यांदाच मंत्रिपदं मिळालेले आमदार कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत हे जाणून घेऊयात
-
योगेश कदम – शिवसेना
-
मेघना बोर्डीकर – भाजपा
-
माधुरी मिसाळ – भाजपा
-
पंकज भोयर- भाजपा
-
शिवेंद्रराजे भोसले- भाजपा
-
माणिकराव कोकाटे – राष्ट्रवादी काँग्रेस
-
जयकुमार गोरे – भाजपा
-
नरहरी झिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस
-
प्रताप सरनाईक- शिवसेना
-
भरत गोगावले- शिवसेना
-
मकरंद जाधव पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
-
नितेश राणे – भाजपा
-
आकाश फुंडकर – भाजपा
-
बाबासाहेब पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
-
प्रकाश आबिटकर – शिवसेना
-
संजय सावकारे – भाजपा

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”