-
Raju Patil Son Wedding: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे माजी आमदार राजू पाटील यांच्या लेकाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.
-
राजू पाटील यांचा लेक आदित्यने (Aditya) सिद्धीबरोबर (Siddhi) ठाण्यात लग्नगाठ बांधली.
-
आदित्य व सिद्धीच्या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी (Politician) हजेरी लावली होती.
-
सिद्धीने लग्नसोहळ्यात फिकट जांभळ्या रंगाचा डिझायनर गाऊन (Purple Designer Gown) परिधान केला होता.
-
आदित्यने लग्नात गडद निळ्या रंगाचा डिझायनर जोधपूर सूट (Jodhpuri Suit) परिधान केला होता.
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आदित्य व सिद्धीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राजू पाटील यांचा पराभव झाला.
-
या पराभवानंतर राजू पाटील यांनी ईव्हीएमवर (EVM) अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : आमदार/सोशल मीडिया)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल