-
आज मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग लागली. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
या आगीत दोन भंगार मालाच्या गोदामांनी पेट घेतला. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
लेव्हल ३ ची आग असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्यानंतरची ही छायाचित्रे आहेत. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळालं आहे. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
यावेळी स्थानिकांनीही मोठी मदत केली. (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले होते.
-
तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
-
नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यरत असलेल्या अग्निशमन दलाचा आणखी एक फोटो (फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा