-
आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
-
दरन्यान, अलीकडच्या काळात अर्थसंकल्प हा पेपरलेस पद्धतीनेही सादर केला गेला आहे, त्याची सुरुवात कधी झाली याबद्दल जाणून घेऊयात.
-
२०२१ मध्ये कोरोना संकटामुळे अर्थसंकल्पात हा महत्वाचा बदल करण्यात आला. या वर्षातील अर्थसंकल्प हा देशातील पहिला पेपरलेस अर्थसंरकल्प होता.
-
यामध्ये बजेटच्या सर्व प्रती ऑनलाईन पद्धतीने साठवल्या गेल्या होत्या.
-
त्यानंतर २०२२ मध्येही पेपरलेस बजेटच सादर केले गेले. म्हणजेच पेपरलेस अर्थसंकल्प हा तिथून पुढे देशामध्ये लागू झाला.
-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आता अशा पद्धतीची एक छोटीशी बॅग वापरतात, याजागी आधी एक मध्यम आकाराचं ब्रीफकेस वापरण्यात येत असे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?