-
PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौरा करत आहेत.
-
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्याबरोबर मोदी चर्चा करत आहेत.
-
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर खात्याच्या संचालक तुलसी गॅबार्ड आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी झालेल्या चर्चेत द्विपक्षीय सहकार्यावर भर देण्यात आला.
-
अमेरिकी अध्यक्षांच्या ‘ब्लेअर हाउस’ (Blair House) या अतिथी निवासामध्ये मोदी थांबले आहेत.
-
पंतप्रधान मोदींचे भारतीय समुदायाने मोठे स्वागत केले.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना ‘अत्यंत वाटाघाटीत वाकबागर असेलेल नेते’ (PM Modi Is A Tough Negotiator) असे म्हटले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली. यावेळी ‘वुई मिस यू’ (We Missed You A Lot) असे म्हणून ट्रम्प यांनी मोदींचे अभिवादन केले.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना ‘माझा चांगला मित्र’ (A Great Friend Of Mine) असे म्हणाले.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चं फोटोबुक ‘अवर जर्नी टुगेदर’ नरेंद्र मोदींना भेट दिले.
-
या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वहस्ताने मोदींसाठी संदेशदेखील लिहिला. यात पंतप्रधान मोदींचा ‘मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट’ (Mr Prime Minister, You’re Great), असा उल्लेख केला आहे.
-
नरेंद्र मोदींबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ‘तुम्ही उमदे व्यक्ती आहात’ (A Terrific Man).
-
डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले ‘आपले द्वीपक्षीय संबंध आणखी दृढ झाले आहेत’ (Our Relationship Is The Best It’s Ever Been).
-
(सर्व फोटो सौजन्य : डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी/सोशल मीडिया)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही