-
ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. (Photo: ECI)
-
देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार कारभार पाहतील, दरम्यान याच निमित्ताने आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला मिळालेल्या निवडणू आयुक्तांबद्दल व त्यांच्या कार्यकाळाबद्दल जाणून घेऊयात… (Photo: ECI)
-
१. सेन सुकुमार
कार्यकाळ- २१ मार्च ते १९५० ते १९ डिसेंबर १९५८ (Photo: ECI) -
२. केव्हीके सुंदरम
कार्यकाळ- २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७ (Photo: ECI) -
३. एसपी सेन वर्मा
कार्यकाळ- १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२ (Photo: ECI) -
४. नागेंद्र सिंग
कार्यकाळ- १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३ (Photo: ECI) -
५. टी. स्वामिनाथन
कार्यकाळ- ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७ (Photo: ECI) -
६. एस. एल. शेखर
कार्यकाळ- १८ जून १९७७ ते १७ जून १९८२ (Photo: ECI) -
७. आर. के. त्रिवेदी
कार्यकाळ- १८ जून १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५ (Photo: ECI) -
८. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री
कार्यकाळ- १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९० (Photo: ECI) -
९. व्ही.एस. रमादेवी
कार्यकाळ- २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९० (Photo: ECI) -
१०. टी. एन. शेषन
कार्यकाळ- १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ (Photo: ECI) -
११. एम. एस. गिल
कार्यकाळ- १२ डिसेंबर १९९६ ते १३ जून २००१ (Photo: ECI) -
१२. जे.एम. लिंगडोह
कार्यकाळ- १४ जून २००१ ते ७ फेब्रुवारी २००४ (Photo: ECI) -
१३. टी. एस. कृष्णमूर्ती
कार्यकाळ- ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५ (Photo: ECI) -
१४. बी.बी. टंडन
कार्यकाळ- १६ मे २००५ ते २९ जून २००६ (Photo: ECI) -
१५. एन. गोपालस्वामी
कार्यकाळ- ३० जून २००६ ते २० एप्रिल २००९ (Photo: ECI) -
१६. नवीन चावला
कार्यकाळ- २१ एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१० (Photo: ECI) -
१७. एस. वाय. कुरैशी
कार्यकाळ- ३० जुलै २०१० ते १० जून २०१२ (Photo: ECI) -
१८. व्ही. एस. संपत
कार्यकाळ- ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५ (Photo: ECI) -
१९. हरिशंकर ब्रह्मा
कार्यकाळ- १६ जानेवारी २०१५ ते १८ एप्रिल २०१५ (Photo: ECI) -
२०. नसीम झैदी
कार्यकाळ- १९ एप्रिल २०१५ ते 5 जुलै २०१७ (Photo: ECI) -
२१. अचल कुमार ज्योती
कार्यकाळ- ६ जुलै २०१७ ते २२ जानेवारी २०१८ (Photo: ECI) -
२२. ओम प्रकाश रावत
कार्यकाळ- २३ जानेवारी २०१८ ते १ डिसेंबर २०१८ (Photo: ECI) -
२३. सुनील अरोरा
कार्यकाळ- २ डिसेंबर २०१८ ते १२ एप्रिल २०२१ (Photo: ECI) -
२४. सुशील चंद्र
कार्यकाळ- १३ एप्रिल २०२१ ते १४ मे २०२२ (Photo: ECI) -
२५. राजीव कुमार
कार्यकाळ- १५ मे २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ (Photo: ECI)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?