-
Nagpur Violence: दंगलीच्या पहिल्या दिवपासून नागपूर पोलीस अशाप्रकारे प्रत्येक भागात सेवा देताना.
-
दंगलीनंतर बाजारपेठ बंद पडली आहे. त्यामुळे बंद असलेल्या दुकानासमोर नागरिकांनी असा विसावा घेतला.
-
दंगलीच्या तिसऱ्या दिवसानंतरही हंसापुरी भागात असा सुकसुकाट आहे.
-
मुस्लीमबहूल मोमिनपुरा परिसरात संपूर्ण बाजारपेठ ठप्प पडली आहे.
-
पोलिसांनी विविध भागातील रस्ते अडवले आहेत.
-
त्यामुळे बॅरिगेट बाजूला करून जाण्याचा प्रयत्न करताना नागरिक.
-
मोमिनपुरा भागात बुधवारी दुपारी काहीही गर्दी दिसून आली.
-
शहरातील महाल-गांधीगेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर जाळली.
-
त्यावर हिरव्या रंगाची चादर असल्यामुळे शहरात दंगल उसळली.
-
या दंगलीत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. (सर्व फोटो : धनंजय खेडकर/लोकसत्ता)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही