-
दक्षिण आफ्रिकेच्या ४०८ धावांच्या भक्कम आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची संघाची १५१ धावांवरच भंबेरी उडाली
-
डिव्हिलियर्सच्या विस्फोटक खेळीनंतर ख्रिस गेलच्या प्रत्युत्तराकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, द.आफ्रिकेच्या कायले अॅबॉटने गेलला त्रिफळाचीत करून माघारी धाडले.
-
सलामीजोडी बाद झाल्यांनतर वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजीला उतरती कळा लागली.
-
वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. मात्र, डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा दबाव स्पष्टपणे वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजीवर दिसून आला.
-
वेस्ट इंडिजला यावेळी तब्बल २५७ धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे
-
झेल टीपताना हशिम अमला.
-
वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक ५४ धावांची खेळी साकरली.
-
फिरकीपटू इमरान ताहीर आफ्रिकन गोलंदाजीचा शिल्पकार ठरला. इमरानने ४५ धावा देऊन ५ विकेट्स मिळवल्या.
-
जल्लोष साजरा करताना इमरान ताहीर.
-
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांपूढे अक्षरश: शरणागती पत्करली.
-
फिरकीपटू इमरान ताहीरने ४५ धावांत ५ विकेट्स मिळवल्या. तर, अॅबॉट आणि मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले.
-
फिरकीपटू इमरान ताहीरने स्मिथ, सिमन्स आणि आंद्रे रसेलला बाद केले
-
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दमदार क्षेत्ररक्षण यावेळी पहायला मिळाले.
-
उत्तम फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि दमदार क्षेत्ररक्षण या सांघिक कामगिरीच्या बळावर द.आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला.
-
टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पराभवाची कसर यावेळी द.आफ्रिका संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भरून काढली.
-
फलंदाजी करताना जेसन होल्डरच्या पायाला दुखापत झाली.
-
विजयानंतर आभार व्यक्त करताना दोन्ही संघांचे खेळाडू
-
इमरान ताहिरच्या फिरची जादू यावेळी आफ्रिकन विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
-
झेल टीपताना इमरान ताहिर
-
आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज लडखडताना दिसले.
-
दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामन्याचे वातावरण चांगलेच तापले होते.
-
मोठ्या फरकाने विजय मिळवून आफ्रिकेने विश्वचषकात आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.
-
मॉर्केलनेही दोन फलंदाजांना माघारी धाडून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-
द.आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर खेळताना वेस्ट इंडिजच्या संघाला भरपूर संघर्ष करावा लागला.
-
यंदा विश्वविजेता होण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो असल्याचे आफ्रिकन संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले.
-
इमरान ताहिरने आपल्या फिरकी गोलंदाजांनी उपस्थितांची मने जिंकली.
-
विजयाचा आनंद व्यक्त करताना द.आफ्रिकेचे खेळाडू.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल