-
भारतीय गोलंदाजीसमोर यूएईच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.
-
उमेश यादवने दोन फलंदाजांना माघारी धाडले.
-
टीम इंडियाने यूएईची फलंदाजी सहजगत्या फोडून काढली.
-
झेल टीपताना सुरेश रैना.
-
मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्यामुळे भुवनेश्वर कुमार संघात दाखल झाला होता.
-
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या नावाजलेल्या संघांना धूळ चारल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीसारख्या (यूएई) कच्च्या संघाला पराभूत करून टीम इंडियाने विजयी हॅट्ट्रिक साजरी केली.
-
भारतीय गोलंदाजीपुढे यूएईची फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसली.
-
भारतीय संघाने यूएईवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय प्राप्त केला.
-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या यूएईला टीम इंडियाने १०२ धावांत गुंडाळले.
-
शैमान अन्वर याने यूएईकडून सर्वाधिक ३५ धावांची खेळी साकारली.
-
रोहितचा दमदार फटका
-
-
गेल्या दोन सामन्यांमध्ये स्वस्तात माघारी फिरणाऱया रोहितने यावेळी नाबाद अर्धशतकी खेळी साकारली.
-
रोहित शर्माने नबाद ५७ धावांची खेळी साकारून टीम इंडियाच्या विजयात योगदान दिले.
-
अर्धशतक झाल्यानंतर बॅच उंचावून आभार व्यक्त करताना सलामीवीर रोहित शर्मा.
-
सलग तिसऱया विजयामुळे टीम इंडिया ब गटात अव्वल स्थानी कायम आहे.
-
रोहित शर्माने ५५ चेंडूत नाबाद ५७ धावांची खेळी केली तर, विराट कोहली ३३ धावांवर नाबाद राहिला.
-
-
-
विजय साजरा करताना विराट कोहली.
-
फिरकीपटू आर.अश्विनने चार तर, रविंद्र जडेजाने आणि उमेश यादव यांनी दोन फलंदाजांना माघारी धाडले.
-
टीम इंडियाच्या चाहत्यांचा जल्लोष.
-

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO