मर्डर मेस्त्री चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रीकरणातून वेळ काढून धुलीवंदनाचा सण साजरा केला. -
‘मर्डर मेस्त्री’च्या टीमला सेटवरच धुलीवंदनाची मजा अनुभवायला मिळाली. सेटवरच रंगाची उधळण करत चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांनी एकच कल्ला केला.
-
चित्रपटातील प्रमुख कलाकार वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी एकमेकांसोबत रंगोत्सव साजरा केला.
नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत ‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे.

Eknath Shinde: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, “काहीतरी कामाचे बोला”