-
लाल, पिवळा, हिरवा, तपकिरी अशा नानाविध रंगांची होळी.. आज संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह पाहावयास मिळत आहे. यावर्षी रासायनिक रंग मोठय़ा प्रमाणात विक्रीला आले असले तरी लोकांचा कल गुलाल आणि नैसर्गिक रंगाकडे दिसून आला.

“बलात्कारासाठी ती स्वतःच जबाबदार”, हायकोर्टाची टिप्पणी; आरोपीला जामीन मंजूर