-
नामांकित अभिनेता कै.राज कपूर यांचे सुपुत्र आणि बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी कुटुंबासोबतचे धुळवडीचे काही दुर्मिळ फोटो ट्विटवर टाकले आहेत. बॉलीवूडमध्ये कपूर साजरे करत असलेली धुळवड ही फार प्रसिद्ध आहे. यावेळी बॉलीवूडमधील बरीच मंडळी एकत्र जमून धुळवडीचा आनंद लुटतात. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
-
-
-
-
-

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?