-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तीन बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या मोहम्मद शामीचे शुक्रवारी त्याच्या कुटुंबियांकडून अशाप्रकारे अभिनंदन करण्यात आले. (छाया- पीटीआय)
-
सर्बिया येथे सुरू असलेल्या बास्केटबॉल युरो लीग स्पर्धेतील रेड स्टार आणि मॅकबे तेल अवीव यांच्यातील सामन्यादरम्यान रेड स्टार संघाच्या चीअरलीडर्स कला सादर करताना. (छाया- पीटीआय)
-
नाशिक येथील रासबिहारी स्कुलमधील नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘समाजातील मदतनीस’ या संकल्पनेवर ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा झाली. मुलांनी केसकर्तनकार, डॉक्टर, परिचारिका, शेतकरी, शिंपी अशा मदतनीसांची वेशभूषा केली. चिमुकल्यांनी छोटे नाटय़ आणि कविता सादर केली. बिंदु विजयकुमार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
-
संपूर्ण देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चेन्नई येथे एक मुलगी होळी खेळताना टिपलेले दृश्य. (छाया- पीटीआय)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स