‘धरम संकट मे’ या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणाला बॉलीवूड अभिनेता नसिरुद्दीन शहा, परेश रावल आणि अन्नू कपूर उपस्थित होते. (छायाः पीटीआय) -
चीनच्या खेळाडूचे कोणतेही दडपण घेतले नाही तर विजय आपोआपच मिळू शकतो याचाच प्रत्यय भारताची सुपरस्टार सायना नेहवाल हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दाखविला. तिने चीनच्या सून यू हिच्यावर २१-१३, २१-१३ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. (छायाः पीटीआय)
-
जवळपास वर्षभरापूर्वी अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले मलेशिया एअरलाइन्सचे ‘एमएच-३७०’ चा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. यावर सुदर्शन पटनायक यांनी साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय)
-
कर्धिहल्लीकवाल येथील ‘१८ होल्स गोल्फ कोर्ट’च्या उद्घाटनाला क्रिकेटचे नामवंत माजी खेळाडू राहुल द्रवीड, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे हे उपस्थित होते. (छायाः पीटीआय)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित