-
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण, अजित पवार उपस्थित होते. (छायाः गणेश शिर्सेकर)
भाजपच्या महिला मोर्चा सदस्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फोटो काढला. (छायाः पीटीआय) -
महिला दिनानिमित्त रविवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे व अभिनेत्री शबाना आझमी उपस्थित होत्या. (छायाः पीटीआय)
जागतिक महिना दिनानिमित्त नागपूर येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात बाइक रॅलीत सहभाग घेतला. (छायाः पीटीआय) श्रीनगर येथेजोरदार बर्फवृष्टी होत असताना स्कुटीवरून आपला मार्ग काढत असलेली तरुणी. (छायाः पीटीआय) -
इंग्लड येथे मंगळवारपासून सुरू होत असलेल्या चेल्टनहॅम फेस्टिव्हल २०१५मधील सुवर्ण चषक स्पर्धेसाठी घोडेस्वार आपल्या घोड्यासह सराव करत असताना. ( छाया- पीटीआय)
-
विश्वचषक स्पर्धेत सोमवारी बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात बांग्लादेशने इंग्लंडवर १५ धावांनी मात केली. या पराभवाबरोबरच इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. (छाया- पीटीआय)
-
‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये मॉडेल्स रॅम्पवर वस्त्रप्रावरणांचे कलेक्शन सादर करताना. (छाया- राऊटर्स)
-
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकच्या करुण नायरने शानदार शतक ठोकले. (छाया- केव्हिन डिसुझा)

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार ? आयोग घेणार ‘हा’ निर्णय