बॉलीवूडचे तथाकथित प्रियकर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी हे एका शॉ़पिंग चॅनेलच्या उद्घाटनाला उपस्थित होते. हा शॉपिंग चॅनेल अक्षय कुमार आणि शिल्पाचा नवरा राज कुंद्रा यांचीही भागीदारी आहे. या कार्यक्रमाला सोनाक्षी सिन्हादेखील उपस्थित होती. (छायाः वरिन्दर चावला) डील केल्यानंतर एकमेकांशी गळाभेट घेताना अक्षय आणि राज कुंदा. (छायाः वरिन्दर चावला) शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस लूक. (छायाः वरिन्दर चावला) सोनाक्षी आणि शिल्पामध्ये काहीतरी खास विनोद झाल्याचे दिसते. (छायाः वरिन्दर चावला) अक्षय आणि सोनाक्षी एकमेकांशी चर्चा करताना. (छायाः वरिन्दर चावला) १८ मार्चपासून जगभरात या चॅनलचे प्रसारण करण्यात येणार आहे. (छायाः वरिन्दर चावला) काळ्या रंगाचे शर्ट, ड्रॅगन फ्लाय स्कर्टमध्ये सुंदर दिसत होती. (छायाः वरिन्दर चावला) सोनाक्षी सिन्हा. (छायाः वरिन्दर चावला) या चॅनेलच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीदेखील खरेदी करू शकणार असल्याचा आनंद यावेळी अक्षयने व्यक्त केला. (छायाः वरिन्दर चावला)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…