-
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि कपिल शर्मा यांनी ‘फराह की दावत’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया- वरिंन्द्र चावला)
-
कपिल शर्माचा ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय आहे. फराह की दावतमध्ये प्रेक्षकांना कपिलचे स्वयंपाकघरातील कौशल्यही पहायला मिळाले. (छाया- वरिंन्द्र चावला)
-
यावेळी जॅकलीन फर्नांडिसला देसी लूक चांगलाच शोभून दिसत होता. (छाया- वरिंन्द्र चावला)
‘फराह की दावत’मध्ये कपिल आणि जॅकलीनने फराह खानसाठी चविष्ट पदार्थ तयार केले. (छाया- वरिंन्द्र चावला) ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’मध्ये ‘दादी’ची व्यक्तिरेखा रंगवणारा अली असगरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. (छाया- वरिंन्द्र चावला) फराहच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नार्थक भाव. (छाया- वरिंन्द्र चावला) ‘फराह की दावत’च्या चित्रीकरणादरम्यानचे दृश्य. (छाया- वरिंन्द्र चावला) अभिनेता अनिल कपूरने या ठिकाणी उपस्थित राहून कपिल आणि जॅकलीन यांचा आश्चर्याचा धक्का दिला. (छाया- वरिंन्द्र चावला) अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, फराह खान आणि कपिल शर्मा छायाचित्रासाठी पोझ देताना. (छाया- वरिंन्द्र चावला) या कार्यक्रमात काही मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या. त्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती. (छाया- वरिंन्द्र चावला) -
कपिल शर्माची आईदेखील ‘फराह की दावत’मध्ये उपस्थित होती. यावेळी तिने फराह खानला चांगला स्वयंपाक करण्यासाठीच्या खास क्लृप्त्या सांगितल्या. (छाया- वरिंन्द्र चावला)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक