-
अबूधाबी येथून उड्डाण घेतलेले जगातील पहिले सौरऊर्जेवरील ‘सोलार इम्पल्स-२’ विमान बुधवारी अहमदाबादमध्ये उतरले.
-
अबूधाबीमधून सुरु झालेला हा प्रवास म्यानमार, चीन, न्यूयॉर्कहून पुन्हा अबूधाबी अस असणार आहे.
-
दोनच दिवसांपूर्वी संयुक्त अरब आमिरातमध्ये ‘सोलार इम्पल्स-२’ची यशस्वी चाचणी झाली होती.
-
विमानाला जोडलेली बॅटरी सूर्यकिरणांनी चार्ज होणार आहे. ज्यामुळे विमान रात्रीही उड्डाण करु शकते.
-
यादरम्यान प्रशांत आणि अटलांटिक महासागरही हे विमान पार करणार आहे.
-
हे विमान विश्वप्रदक्षिणा करणार आहे.
-
पाच महिन्यांच्या प्रवासात ‘सोलार इम्पल्स-२’ जगातील सर्व खंडांची सफर करणार आहे.
-
विमानसह चालकांचे अहमदाबाद येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
-
‘सोलार इम्पल्स-२’ची विश्वप्रदक्षिणा यशस्वी झाल्यास सौरउर्जेवर चालणारे हे पहिले विमान ठरणार आहे.
-
सोलार इम्पल्स कंपनीने या वन सीटर विमानाच्या पंखांमध्ये सोलार पॅनेल जोडले आहेत.
-
सौरऊर्जेशिवाय इतर कोणत्याही इंधनाचा यात वापर करण्यात येणार नाही.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश