यशराज स्टुडिओमध्ये अनुष्का शर्माच्या एनएच १० या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. अनुष्काचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणवीर सिंग, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा आताचा प्रियकर विराट कोहलीचा खास मित्र युवराज सिंग हे या स्क्रिनिंगचे विशेष अतिथी होते. (छायाः वरिन्दर चावला) पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलेली आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अनुष्का शर्मा फ्लोरल ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. (छायाः वरिन्दर चावला) अनुष्काचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणवीर सिंग हा केप्री, टी-शर्ट आणि स्कल कॅप परिधान करून आला होता. (छायाः वरिन्दर चावला) हाताला दुखापत झालेला रणवीर सिंग त्याच्या मित्रासोबत या छायाचित्रात दिसत आहे. (छायाः वरिन्दर चावला) बॉलीवूडमधले नवोदित माता-पिता रितेश आणि जेनेलिया देशमुख. (छायाः वरिन्दर चावला) श्रद्धा कपूरनेही स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला) चित्रपटातील मुख्य अभिनेता नील भूपालन. (छायाः वरिन्दर चावला) दर्शन कुमार त्याच्या आईसह उपस्थित होता. (छायाः वरिन्दर चावला) क्रिकेपटू युवराज सिंग. (छायाः वरिन्दर चावला) दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा. (छायाः वरिन्दर चावला) दिग्दर्शक राजकुमार हिराणी आपल्या पीके चित्रपटातील अभिनेत्री अनुष्काचे समर्थन करण्यासाठी आला होता. (छायाः वरिन्दर चावला) निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्राची पत्नी आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा. (छायाः वरिन्दर चावला) शबाना आझमी. (छायाः वरिन्दर चावला) ‘क्वीन’ चित्रपट दिग्दर्शक विकास बहल. (छायाः वरिन्दर चावला) चित्रपट निर्माता विक्रमादित्य मोटवानी. (छायाः वरिन्दर चावला) क्रिकेटपटू जहीर खान. (छायाः वरिन्दर चावला) दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे पत्नीसह स्क्रिनिंगला उपस्थित होते. (छायाः वरिन्दर चावला)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण