-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात काश्मीरचा भाग पाकिस्तानात दाखविण्यात आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यानी विधानभवन परिसरात संघाची मुखपत्रे जाळून निषेध व्यक्त केला. (छाया- प्रशांत नाडकर)
-
बांग्लादेश विरुद्धचाय सामन्यात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तीलने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली
-
चेन्नईतील ऑफीसर्स ट्रेनिंग अकादमीत मोटारसायकलचा अडथळा समोर ठेवून सराव करताना टीपलेला थरारक क्षण. (पीटीआय)
नासाच्या आंतरराष्ट्रीय कॅसिनी अंतराळयानाने २८ जून २००९ साली टिपलेले शनीच्या उपग्रहाचे छायाचित्र नुकतेच प्रदर्शित केले आहे. (छायाः एपी) गांधी दर्शन येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याची सफाई करताना कामगार. (छायाः पीटीआय) -
‘द गनमॅन’ या चित्रपटाच्या प्रिमियरला एडी गामेन ही उपस्थित होती. (छायाः एपी)
पोर्ट लुईस येथे राष्ट्रीय दिन महोत्सवात सादरीकरण करताना कलाकार. (छायाः पीटीआय)
कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO