चाहत्यांना ऑटोग्राफ देताना आमिर खान. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘परंपरा’ या चित्रपटाच्या सेटवर टिपलेले छायाचित्र. यात सर्वात शेवटच्या रांगेत आमिर खान डाव्या बाजूला (दुसरा) उभा दिसत आहे. (छायाः एक्स्प्रेस फोटो) व्हिडिओ पायरसीविरुद्ध मेहबूब स्टुडिओ ते आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्चात आमिर खान, सुनिल शेट्टी, सलमान खान, रझा मुराद, माधुरी दीक्षित हे सामील झाले होते. (छायाः एक्स्प्रेस फोटो) कॉमेन्ट्री करताना आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) ‘लव्ह लव्ह लव्ह’ या चित्रपटाच्या सेटवर निर्माता दिग्दर्शक बी. सुभाष, जुही चावला आणि आमिर खान. (छायाः एक्स्प्रेस फोटो) ‘परंपरा’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह आमिर खान आणि चित्रपटातील इतर कलाकार. (छायाः एक्स्प्रेस फोटो) -
मारुती कारवर बसून कॅमे-या पोज देताना आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो)
चॅनेल व्हीच्या सेटवर आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटावेळी टिपलेले दिग्दर्शक मन्सूर खान, नासिर हुसैन आणि आमिरचे छायाचित्र. (छायाः एक्स्प्रेस फोटो) चित्रपट ‘अव्वल नंबर’च्या सेटवर क्रिकेटरच्या वेशात आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट, मुकेश भट्ट आणि आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) प्रकाश तौरानी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिरसह त्याची पहिली पत्नी रिमा दत्ता यात दिसत आहे. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिर खान आणि पाकिस्तानी लेखिका बापसी सिध्वा. (छायाः एक्स्प्रेस फोटो) संगणकावर काम करण्यात गुंतलेला आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) गानकोकिळा लता मंगेशकर आणि आमिर चर्चा करताना. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिर, जुही आणि दिग्दर्शक मन्सूर खान. (छायाः एक्स्प्रेस फोटो) मुंबई येथे करण्यात आलेल्या साखळी उपोषणादरम्यान सुनील दत्त, दिग्दर्शक यश चोप्रा, अनुपम खेर यांच्यासह आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) ‘अंदाज अपना अपना’ सेटवर टिपलेले छायाचित्र. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिर, शाहरुख आणि हृतिक रोशन. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिरचे टिपलेले छायाचित्र. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिर खान. (छायाः एक्स्प्रेस फोटो) चित्रपट निर्माता जीपी सिप्पी यांच्यासह आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) सीमि गरेवाल यांच्यासह आमिर. (छायाः एक्स्प्रेस फोटो) आमिर खान याने दादा वासवानी आणि दलाई लामा यांच्यावर झालेल्या पुण्यातील एका चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले होते. (छायाः एक्स्प्रेस फोटो)
त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल