-
शनिवारी भारताविरुद्ध झालेल्या लढतीत ब्रेन्डन टेलरने झिम्बाब्वे संघाचे अखेरचे नेतृत्व केले. टेलरने या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली.
-
आपल्या अखेरच्या सामन्यात टेलरने झिम्बाब्वेसाठी झंझावाती खेळी केली.
-
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळून त्या गरजा भागवणे टेलरला कदापिही शक्य झाले नसत़े
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे माझ्यासाठी सर्वोच्च शिखर होते, असेल़ पण, याबाबत कुटुंबीयांशी आणि पत्नीशी चर्चा केली़ दोन ते तीन महिन्यांच्या चर्चेनंतर मी इंग्लंडमध्ये जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला़, असेही टेलरने सांगितले.
-
”निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नव्हत़े मला तेथे जायचे आहे आणि चांगला क्रिकेटपटू म्हणून खेळत राहायचे आह़े अखेर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आह़े,” असे टेलरने सांगितले
-
निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह इंग्लंडमधील नॉटिंगहॅम शहरात टेलर स्थलांतरित होणार आहे आणि तेथेच काऊंटी क्रिकेट खेळणार आह़े.
-
आपल्या अखेरच्या सामन्यात टेलरने १३८ धावांची धुवांधार खेळी केली.
-
अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय हा मुळीच सोपा नसतो. परंतु झिम्बाब्वेचा प्रभारी कर्णधार ब्रेंडन टेलरने हा कठीण निर्णय घेण्याचे धारिष्टय़ दाखवले
-
कुटुंबाच्या गरजा आणि त्यांना वेळ देता यावा, याकरिता हा निर्णय टेलरला घ्यावा लागला आह़े
-
पाच वर्षांच्या खंडानंतर पुनरागमन करताना बांगलादेश संघाविरुद्ध कसोटीत मिळवलेला विजय आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानलाही कसोटीत नमविण्यात मिळालेले यश, हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत,” असे टेलरने पत्रकार परिषदेत नमूद केल़े.
-
एक उत्तम फलंदाजासोबत टेलरने आपली एक उत्तम यष्टीरक्षक म्हणूनही ओळख निर्माण केली.
-
ब्रेन्डनने आपल्या अखेरच्या सामन्यात ९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर दमदार १३८ धावा ठोकल्या.
-
विराट कोहलीनेही ब्रेन्डन टेलरचे अभिनंदन केले.
-
ब्रेन्डनचे अभिनंदन करताना सुरेश रैना.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल