-
मुंबईत शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत जवळपास १००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
इजिप्तमध्ये पिवळसर किरणांनी न्हाऊन निघालेले नयनरम्य आकाश आणि त्यात घिरट्या घालणारे लष्कराचे हेलिकॉप्टर. (पीटीआय)
-
सायकलवरून संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची जनजागृती केल्याबद्दल मोदींनी सायकलपटू अभिषेक कुमार शर्माचे अभिनंदन केले. (पीटीआय)
वडाळ्याहून चेंबुरला निघालेली मोनो रेल रविवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने भक्तिपार्क येथे अडकली होती. (छायाः केविन डिसुझा) गारपिटीमुळे नागपूर शहरात रस्तोरस्ती गारांचा खच पडला होता. यावेळी सेल्फी काढताना तेथील नागरिक. (छायाः पीटीआय) दहशतवाद्यांनी रविवारी योहानाबाद परिसरातील याच चर्चवर बॉम्बहल्ला केला. यातील मृतांच्या नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. (छायाः रॉयटर्स) फ्ल्याबोर्डिंगचा सराव करताना एक महिला. (छायाः रॉयटर्स)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक