नडिया येथे ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी निषेध दर्शविताना शाळकरी विद्यार्थी. (छायाः पीटीआय) पॅसिफिकमधील वनुआटू या देशात वादळाचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाल आहे. (छायाः पीटीआय) केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाविरोधात निदर्शन करणा-या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. (छायाः पीटीआय) -
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी दौऱ्यातील पहिल्या दिवशी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या. (छायाः पीटीआय)
-
काश्मिरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळेच दक्षिण काश्मिर भागातील पुलवामा जिल्ह्यातील या महिलांना दूरवरून डोक्यावरून पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे. (छाया-पीटीआय)
-
शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘हंटर’ या आगामी चित्रपटातील प्रमुख कलाकार राधिका आपटे, गुलशन देविआ आणि दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (छाया-पीटीआय)
-
आकाशवाणीवरील ‘विविध भारती’ ही वाहिनी आता ‘एफएम’वरही ऐकता येणार आहे. मुंबईत वरळी येथे मंगळवारी या सेवेचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले देखिल उपस्थित होते. (छाया-पीटीआय)

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा