-
'हाँगकाँग ओपन'चे जेतेपद पटकावल्यानंतर विजयी आनंद साजरा करताना भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल. (पीटीआय)
-
कोलकाताच्या इडनगार्डनवर झालेल्या आयपीएल-६ च्या अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उपस्थित होती.(पीटीआय)
-
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सायना वडिलांसह उपस्थित होती. (एक्स्प्रेस फोटो)
-
मलेशियाच्या मेव वॉंगला पराभूत करून सुवर्णपदक पटकावल्यानंतर सायना नेहवालचा जल्लोष. (एक्स्प्रेस फोटो)
-
मुंबई जिमखान्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सायना नेहवाल उपस्थित होती. (छाया- प्रशांत नाडकर)
-
नवी दिल्लीत आयसीएआरच्या कार्यक्रमात सायना नेहवाल उपस्थित होती. (पीटीआय)
-
एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अभिनेता आमिर खान उपस्थित होते. प्रकाशन झाल्यानंतर आमिरने सायनासोबत बॅटमिंटन खेळाचा आनंद लुटला. (छाया- प्रदिप दास)
-
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या सायनाचे लष्करी अधिकाऱयांसोबत फोटोशूट.(पीटीआय)
-
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, बॉक्सर मेरीकोम आणि गगन नारंग यांचा गौरव करण्यासाठी आपल्या निवासस्थानी बोलविले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
राष्ट्रपती भवनात सायना नेहवाल आणि मेरी कोम यांना सन्मानित करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
सायना नेहवालचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला तेव्हाचा क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
'इंडियन बॅडमिंटन लीग'च्या उदघाटन कार्यक्रमावेळी सायना नेहवाल, अश्विनी आणि इतर खेळाडू उपस्थित होते. (छाया- वसंत प्रभू)
-
एका प्रमोशनल कार्यक्रमात बॅडमिंटनपटू सायनाने पाककलेचेही दर्शन घडवले.
-
हैदराबाद फॅशन वीकमध्ये सायना नेहवालनेही सहभाग घेतला होता.
-
सायनाने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका 'फॅशन शो'मध्ये रॅम्पवॉक देखील केले.
-
-
सराव शिबीरादरम्यान टीपलेले छायाचित्र. (पीटीआय)
-
बॅडमिंटनमध्ये देशाचे नाव लौकीक करणारी सायना आज अनेकांचे प्रेरणास्थान आहे.
-
सायनाचा फटका
-

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”