-
गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी होत नसल्यामुळे टीकांचा धनी झालेल्या रोहित शर्माने यावेळी संघासाठीच्या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी करून टीकांची व्याजासकट परतफेड केली.
-
रोहितच्या १२६ चेंडूत १४ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांसह १३७ धावांची धुंवाधार खेळीच्या बळावर टीम इंडियाने ३०२ धावांपर्यंत मजल मारली.
-
शतक साजरे केल्यानंतर आनंद व्यक्त करताना रोहित शर्मा
-
रोहितने यावेळी सुरूवातीला संयमी फलंदाजी करत जबाबदारी खेळी साकारली.
-
रोहितला सुरेश रैनाने चांगली साथ दिली.
-
मैदानात चांगला जम बसवून रोहितने विश्वासू खेळी साकारली.
-
रोहितने आपल्या ठेवणीतील नजाकती फटक्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
-
शतक गाठल्यानंतर रोहितने दमदार फटकेबाजीला सुरुवात केली.
-
रोहितने शतक झळकावल्यानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला.
-
दुसऱया बाजूने ठरावीक अंतराने विकेट्स पडत असताना रोहितने एक बाजू चांगली लावून धरली.
-
रोहितच्या प्रत्येक फटक्यातून त्याचे कौशल्याचे दर्शन उपस्थितांना घडले.
-
रोहितचा दमदार फटका
-
रोहित १३७ धावांवर त्रिफळाचीत झाला.
-
बाद होऊन माघारी परतताना रोहित शर्मा.
-
-
रोहित १३८ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.
-
शिखर धवन ३० धावांवर बाद झाला.
-
धोनीने अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.
-
धोनी अवघ्या ६ धावांवर बाद झाला.
-
-

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images